भक्तांन मार्फत देणगी स्वीकारली जाईल. खाते क्र. :- 36211720207 आय. एफ. एस. सी.:- SBIN0003796(स्टेट बँक ऑफ इंडिया) अंतर्गत आयकरात वजावट - Tech/80G/294/2017-18/6919

॥ दत्तात्रय जनार्दन श्रीएकनाथ ॥ ॥ दत्तात्रय जनार्दन श्रीएकनाथ ॥ ॥ दत्तात्रय जनार्दन श्रीएकनाथ ॥ ॥ दत्तात्रय जनार्दन श्रीएकनाथ ॥ ॥ दत्तात्रय जनार्दन श्रीएकनाथ ॥ ॥ दत्तात्रय जनार्दन श्रीएकनाथ ॥ ॥ दत्तात्रय जनार्दन श्रीएकनाथ ॥ ॥ दत्तात्रय जनार्दन श्रीएकनाथ ॥ ॥ दत्तात्रय जनार्दन श्रीएकनाथ ॥ ॥ दत्तात्रय जनार्दन श्रीएकनाथ ॥ ॥ दत्तात्रय जनार्दन श्रीएकनाथ ॥ ॥ दत्तात्रय जनार्दन श्रीएकनाथ ॥

संस्थान श्री संत एकनाथ महाराज विश्वस्त मंडळ,
पैठण च्या अधिकृत संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत

श्री संत एकनाथांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेल्या प्रतिष्ठाननगरी म्हणजेच पैठण शहर येथे श्री संत एकनाथ महाराजाचे समाधी मंदिर (बाहेरील नाथ मंदिर) व एकनाथ महाराजांचे राहते घर तसेच देवघर (गावातील नाथ मंदिर) आहे.

पैठण येथील नाथषष्ठीची वारी वारकरी संप्रदायातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी वारी असून पंढरपुरच्या आषाढी वारी नंतर ह्या वारीस मोठया प्रमाणावर वारकरी समाज एकत्रित होतो. शिवाय दर एकादशीस येथे हजारो वारकरी नाथसमाधीचं दर्शन घेतात. मंदिरात वीणेचा अखंड पहारा असतो.

।। श्री एकनाथ षष्ठी - २०२४ ।।

Bhaktniwas
Bhaktniwas

गॅलरी

  • Dummy Image
  • Dummy Image
  • Dummy Image
  • Dummy Image
  • Dummy Image
  • Dummy Image
  • Dummy Image
  • Dummy Image

समाजिक कार्य

Bhaktniwas

संत एकनाथ महाराज

पुढे वाचा

भक्तनिवास

संत एकनाथ समाधी मंदिर परिसरात, मुख्य प्रवेश द्वारापासून अगदी जवळ निवासाची उत्तम सोय करण्यात आली आहे.

Blood Camp

संत एकनाथ महाराज

पुढे वाचा

रक्तदान शिबीर

संस्थाना मार्फत वेळोवेळी रक्तदान शिबीर आयोजित केले जाते.

Ambulance

संत एकनाथ महाराज

पुढे वाचा

रुग्णवाहिका

संस्थाना तर्फे पैठण तालुक्य मध्ये रुग्णवाहिका सेवा पुरवली जाते.

Annachtra

संत एकनाथ महाराज

पुढे वाचा

अन्नछत्र

संत एकनाथांच्या वाड्यात अन्नदान अखंड चालूच असे, येणारा अतिथी तृप्त होऊनच परतत असे. हाच वारसा पुढे नेण्याच्या हेतूने अन्नछत्राची स्थापना करण्यात आली.